Size |
10kg Bag, 30Kg Drum, 45Kg Drum |
---|
Additional information
Shipping & Delivery
Related products
ॲमिगो
₹350.00 – ₹1,660.00
➧ एक क्रांतिकारी उतपादन. संशोधकांच्या अविरत प्रयत्नानंतर शेतकऱ्याच्या सेवेत एक नवीन उतपादन.
➧ हवामान व वातावरणातील बदल ह्या मुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.
➧ ह्या बदलामुळे पावसाचे कमी अथवा जास्त असणे, पिकांची असंतुलीत वाढ व कायिक वाढ कमी होणे हे वरील वातावरण बदलाचे दुष्परिणाम होय. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढीमध्ये जबरदस्त उत्तर चढाव दिसुन येते आहे.
➧ ॲमिगो वरील सर्व वातावरण बदलांवर मात करीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीमध्ये सक्रिय मदत करीत आहे.
➧ ॲमिगोच्या वापरामुळे पिकांची नैसर्गिक वाढ झपाटयाने करते, प्रकाशसंश्लेषण क्रिया, चयापचय क्रिया वाढविते त्यामुळे फळफांद्यांची संख्या वाढून त्यांची फुलबहार वाढविण्याची क्षमता दुप्पट करते. वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे फुलगळ व फळगळ थांबवते व उत्पादनांची चव, रंग, टिकावू क्षमता वाढवते.