• Home
  • Shop
Login / Register
0 Wishlist
0 items / ₹0.00
Menu
0 items / ₹0.00
-4%
Click to enlarge
Home Supplements ॲमिगो
ॲस्टीर (Astir-New Generation Power Stimulant) ₹560.00 – ₹2,610.00
Back to products
Gixxer (Stimulant) ₹355.00 – ₹1,690.00
Amigo

ॲमिगो

₹350.00 – ₹1,660.00

➧ एक क्रांतिकारी उतपादन. संशोधकांच्या अविरत प्रयत्नानंतर शेतकऱ्याच्या सेवेत एक नवीन उतपादन.

➧ हवामान व वातावरणातील बदल ह्या मुळे सर्व शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था आहे.

➧ ह्या बदलामुळे पावसाचे कमी अथवा जास्त असणे, पिकांची असंतुलीत  वाढ व कायिक वाढ कमी होणे हे वरील वातावरण बदलाचे दुष्परिणाम होय. त्यामुळे पिकांच्या उत्पादनात वाढीमध्ये जबरदस्त उत्तर चढाव दिसुन येते आहे.

➧ ॲमिगो वरील सर्व वातावरण बदलांवर मात करीत शेतकऱ्यांना उत्पादन वाढीमध्ये सक्रिय मदत करीत आहे.

➧ ॲमिगोच्या वापरामुळे पिकांची नैसर्गिक वाढ झपाटयाने करते, प्रकाशसंश्लेषण क्रिया, चयापचय क्रिया वाढविते त्यामुळे फळफांद्यांची संख्या वाढून त्यांची फुलबहार वाढविण्याची क्षमता दुप्पट करते. वातावरणातील अचानक होणाऱ्या बदलांमुळे फुलगळ व फळगळ थांबवते व उत्पादनांची चव, रंग, टिकावू क्षमता वाढवते.

वापर 

➧ पिके फुलोऱ्यावर येण्याच्या ७-८ दिवस अगोदर फवारणीद्वारे -१ मिली / ली. पाणी

 

टीप

➧ न्यूट्रिलेक्स किंवा लिबेरॉन  सोबत उत्कृष्ट परिणाम.

Clear
Add to wishlist
SKU: N/A Category: Supplements
Share:
  • Additional information
  • Shipping & Delivery
Additional information
Brand

Amigo

Size

100ml, 250ml, 500ml

Shipping & Delivery

Related products

-5%

NUTRAWET(Spreader+Sticker)

Supplements
₹260.00 – ₹500.00
Add to wishlist
Select options
Quick view
-6%

FOUR-G(Humic Powder 98%)

Supplements
₹145.00 – ₹680.00
Add to wishlist
Select options
Quick view
-11%

ADMIRAL (Humic Acid+ Amino)

Supplements
₹160.00 – ₹565.00
Add to wishlist
Select options
Quick view
-6%

ADMIRAL-G (Soil Application)

Supplements
₹750.00 – ₹4,500.00
Add to wishlist
Select options
Quick view
-9%

COVER (Weedicide Softner)

Supplements
₹160.00 – ₹490.00
Add to wishlist
Select options
Quick view
  • 12, सिद्धिविनायक इंडस्ट्रियल इस्टेट , सर्वे नंबर 2610/2, ओझर (मिग),तालुका–निफाड जिल्हा -नाशिक पिन– 422 206
  • फोन : 9850477888
  • ई-मेल : sales@goodwillagritech.com
GoodWill Agritechnologies 2024 Developed by Bigberlian Infotech. PREMIUM E-COMMERCE SOLUTIONS.
  • Home
  • Shop
  • Wishlist
  • Login / Register
Shopping cart
close

Sign in

close

Lost your password?

No account yet?

Create an Account
Start typing to see products you are looking for.
Shop
0 Wishlist
0 items Cart
My account